Book Nook Join Book Nook

Bhagwad Geeta Se Sikhen Safalta Ke Sutra in Marathi.

DR KAPIL. KAKKAR

हे पुस्तक भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आणि उपदेशावर आधारित आहे. यामध्ये तणाव, आत्मविश्वासाचा अभाव, चिंता दूर करून जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून मानवी जीवन सफल करण्याचा मंत्र सांगितला आहे. यामध्ये असे सल्ले आणि शिस्तप्रिय वचनांचा समावेश केला आहे, त्यामुळे याला अभ्यास पुस्तकाचे स्वरूप आले आहे. हे तुम्हाला त्याच प्रकारे आध्यात्मिक आणि आत्मविश्वासी होण्यासाठी प्रेरित करते, ज्या प्रमाणे कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रेरीत केले होते. या पुस्तकात अतिशय गंभीरपणे परमेश्वर, कर्माचे महत्त्व, मन आणि विश्वासातील फरक, ज्ञान आणि अनासक्तीद्वारा सफलता या विषयावर चर्चा केली आहे.

GenresSelf-HelpPersonal GrowthMemory Improvement

170 pages

Other (97) edition · First published 2024 by DIAMOND BOOKS · ISBN 9789350834855

Be the first to rate this book

Tap or drag across the stars

Keep track of what you read

Book Nook is a free reading tracker with a 3D bookshelf, a reading timer, challenges with friends and a Reading Wrapped at the end of the year. Add Bhagwad Geeta Se Sikhen Safalta Ke Sutra in Marathi. to your shelf in one tap.

Join Book Nook Get the app